कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ओट्यावर बसूनच मासे विक्री करा!

 

*🟥 इतरत्र बसून मासे विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल ; पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला मासे विक्रेत्यांना इशारा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 *🎴सावंतवाडी, दि-२४:-* मत्स्य विक्रेत्यांनी मच्छीमार्केटमध्ये ओट्यावर बसून मासे विक्री न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी विक्रेत्यांना दिला. मत्स्य विक्रेत्यांनी ओट्याखाली मासे विकण्यासाठी लावलेले ट्रे आरोग्य विभागाने बुधवारी हटविले. गुरुवारपासून नियमांचे काटेकोर पालन न दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

मत्स्य विक्रेते ओट्यावर बसून मासे विक्री करत नाहीत, या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार आल्यानंतर आरोग्य पांडुरंग नाटेकर यांनी मार्केटमध्ये भेट देऊन मत्स्य विक्रेत्यांना समज दिली. तसेच ओट्याखाली ठेवलेले ट्रे हटविले.

 

दरम्यान, आपण नियमांचे काटेकोरपणे पालन करू. परंतु पूर्ण शहरात ठिकठिकाणी मासे विक्री केली जाते. त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये ग्राहक येत नाहीत. अलिकडे तर पूर्ण शहरात जागोजागी मच्छी विकली जाते.

त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये कोणी मासे खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे मच्छी मार्केटमधील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे या विक्रेत्यांनी आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भातही धडक कारवाई। करण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक नाटेकर यांनी सांगितले.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!