कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अखेर पीडब्ल्यूडी कार्यालयात मागणीनुसार ‘नागरिकांची सनद’..

 

*🟥 पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२३:-* सार्वजनिक बांधकाम विभागात नागरिकांची सनद दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आली होती. याची तातडीने अंमलबजावणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी नागरिकांची सनद असलेला फलक तयार केला. या फलकाचे अनावरण तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर व नंदन वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

तालुक्यातील रस्ते, तसेच फोंडाघाट रस्त्याच्या समस्यांबाबत तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने श्री.सर्वगोड यांची भेट घेतली होती. यावेळी नंदन वेंगुर्लेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नागरिकांची सनद का नाही? असा सवाल केला होता. यावेळी नागरिकांची सनद लवकरच लावण्यात येईल, असे आश्वासन सर्वगोड यांनी दिले होते. याची तातडीने अंमलबजावणी करत नागरिकांची सनद असलेला बोर्ड कार्यालयात लावण्यात आला आहे.

 

या अनावरणप्रसंगी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तालुका व्यापारी संघटना सचिव विलास कोरगांवकर तसेच महेश

नार्वेकर, नंदू उबाळे, राजू पारकर, राजू जठार, अशोक करंबेळकर, राजू गवाणकर व इतर उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!