आरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-२१:-* वेंगुर्ला येथे चि.समर्थच्या ५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुरक्त प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला व हॉस्पिटल नाका कला,क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन बी.के.खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे करण्यात आले होते.

यावेळी एकूण ३५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद बांदेकर,सिंधुरक्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर,हॉस्पिटल नाका मंडळाचे अध्यक्ष नंदू गवस,माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया हळदणकर,सामाजिक कार्यकर्ते बाबली वायंगणकर,डॉ.महात्मे, सिंधुरक्त प्रतिष्ठानचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पीळणकर, भाजपचे प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी आदित्य हळदणकर व कुटुंबियांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक करून चि.समर्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी हॉस्पिटल नाका मंडळाचे कार्यकर्ते शिव केरकर,पीटर डिसोझा, पप्या गावडे,प्रशांत गावडे,विल्सन डीसोझा,अमित म्हापणकर,सौरभ धुरी,अमित नाईक,अमेय खानोलकर, सिंधुरक्त प्रतिष्ठानचे वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो, उपाध्यक्ष राजेश पेडणेकर,प्रसाद नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!