कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 २३ डिसेंबरला म्हापणच्या “श्री देवी सातेरीचा” वार्षिक जत्रौत्सव..

 

*🟥 नवसाला पावणारी हाकेला धावणारी श्री देवी सातेरी आहे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ले, दि-२०:-* वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावाची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार २३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.

म्हापण गावाचे आराध्य दैवत असलेली व असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेली त्याचप्रमाणे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री देवी सातेरीची ख्याती किर्ती आहे. वार्षिक जत्रौत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून श्री देवी सातेरीचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी पाहायला मिळते. रात्रौ उशिरा पालखी प्रदक्षिणा व नंतर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!