कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दिपक ताटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंध व्यक्तींना जिवनाआवश्यक वस्तूंचे वाटप..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२०* दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने संस्थेचे खजिनदार श्री दिपक ताटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर काजुळवाडी येथील सौ. शांती बाबु लांबर या अंध आहेत व त्यांच्या घरची परीस्थिती अंत्यत हलाकिची असल्यामूळे संस्थेच्या वतीने जिवनाआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक श्री महादेव खरात,संस्थेचे अध्यक्ष. श्री शेखर डोईफोडे उपाध्यक्ष श्री राजेश जानकर, सचिव. बळिराम कोकरे श्री राजु ताटे श्री विनायक जंगले, श्री रमेश शिंदे ,श्री दिपक ताटे ,श्री लक्ष्मण पाटील, श्री लक्ष्मण डोईफोडे,श्री विनोद कोळेकर ,श्री राजु ताटे ,श्री प्रदीप यादव,श्री संजय शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेच्या संदस्यांचे अशा आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे जिल्हात कौतुक होत आहे.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!