कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

असनिये गावठणवाडी येथील सखाराम न्हानु सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

असनिये गावठणवाडी येथील सखाराम न्हानु सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

असनिये गावठणवाडी येथील सखाराम न्हानू सावंत (वय ७८) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुलगे, विवाहीत मुलगी,सुना, भाऊ,नातवंडे, भावजय,पुतणे असा मोठा परिवार आहे. तांबुळी वनकर्मचारी आत्माराम सावंत व असनिये अंगणवाडी सेविका शकुंतला सावंत( राणे, निगुडे) यांचे वडील होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!