🟥 वेंगुर्ले शहरातून दुचाकीची चोरी
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१९:-* वेंगुर्ले शहरातील नगरवाचनालय नजीकचे रहिवासी गोपाळ प्रदीप कासकर यांची के.टी.एम. कंपनीची डुक-२०० ही दुचाकी १७ रोजी चोरीस गेली आहे. या प्रकरणी शुक्रवारी गोपाळ कासकर यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वेंगुर्ले नगरवाचनालयनजीक राहणारे गोपाळ प्रदीप कासकर यांचे घर मुख्य रस्त्यालगत आहे. त्या घराच्यासमोर नेहमीप्रमाणे उभी करून ठेवलेली भगव्या काळ्या रंगाची के.टी.एम. कंपनीची डुक- २०० (एम.एच.-०७-ओ.एल.-९१९१ ही सुमारे ४० हजार रूपये किमतीची दुचाकी १७ नोव्हेबर रोजी चोरीस गेली. याबाबत दिलेल्या तक्रारनुसार वेंगुर्ले पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल यांचे मार्गदर्शनाखाली शहर बीटचे अंमलदार भगवान चव्हाण करीत आहेत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

