🟥 साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत लोकांच्या सेवेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्या..
🟥 युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे व युवा सेना तालुका संघटक संदेश राणे यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन..*
*🟥 येत्या १५ दिवसांत इमारत आरोग्य सेवेसाठी उपलब्ध न झाल्यास केले जाणार उपोषण..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१७ :-* दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र हे दुर्गम भागास सेवा देणारे आरोग्य केंद्र असून त्यात प्रामुख्याने साटेली भेडशीला लागून असलेल्या दुर्गम भागातील गावे मांगेली , तेरवण , भेकुर्ली , केर , निडलवाडी , हेवाळे , घाटीवडे , केंद्रे, परमे, घोटगे यासारख्या अनेक गावांना या रुग्णालयामार्फत सेवा दिल्या जातात. या दशक्रोशीतील रुग्ण या एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्राथमिक उपचारासाठी अवलंबून आहेत . प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे . त्यामुळे या भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे .
गेल्या दोन वर्षापासून तडजोड म्हणून कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या रहिवास व्यवस्थेमध्ये रुग्णांना सेवा दिल्या जात आहेत . या तडजोडीमध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच वैद्यकिय अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येणारे नुतन रहिवासव्यवस्था देखील अपुर्ण स्थितीत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची देखील गैरसोय होत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत समोर दिसत असताना देखील रुग्णांना सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. तरी आपले स्तरावरुन संबंधीत विभागास योग्य त्या सुचना देवून सदरचे काम तात्काळ पूर्ण करुन इमारत आरोग्य सेवेसाठी १५ दिवसांत उपलब्ध करुन द्यावी . अन्यथा उपोषणासारखा मार्ग अवलंबवावा लागेल व उद्भवणाऱ्या प्रसंगाना सर्वस्वी संबंधीत विभाग जबाबदार असेल .असे निवेदन युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे व युवा सेना तालुका संघटक संदेश राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.
*🟥हेडिंग*
*🟥सबहेडिंग*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:*
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

