कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 व्हि.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये बालदिन उत्साहात संपन्न

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१७:-* बांदा येथील व्ही.एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा येथे बालदिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने प्रशालेत विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व विषद केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. तसेच माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.शाळेतील शिक्षकांनीही विविध कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला होता.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!