🟥 कणकवली शेतकरी संघ निवडणुकीसाठी ११ अर्ज..
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७:-* शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ कणकवलीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १७ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारी प्राथमिक शेती संस्था, व्यक्ती सदस्य व अनुसूचित जाती-जमाती सदस्य अशांसाठी मिळून ११ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. धुळप यांनी दिली. या निवडणुकीसाठी प्राथमिक शेती संस्थांमधून किरण गावकर, राजेंद्र सावंत, प्रशांत सावंत, सोनू चिंदरकर, आनंद ठाकुर, दीपक कांडर, संजय रावले असे सात अर्ज, व्यक्ती सदस्यत्वासाठी प्रवीण पारकर, प्रकाश घाडीगावकर व रामदास रासम असे तीन तर अनुसूचित जाती-जमाती सदस्यत्वासाठी सुभाष जाधव यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

