कृषिशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नाईक बागेतील सात महिने नादुरुस्त असलेला पंप ग्रामपंचायतीने आजतागायत दुरूस्त केला नाही..

▪️सावंतवाडी पं.स. गटविकास अधिकारी यांना तक्रार तथा मागणीचे नागरिकांचे निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१०: कोलगाव नाईकबाग येथील ग्रामपंचायत अखत्यारीतील पाणी पुरवठा योजने अंतर्गत बोअरवेलच्या माध्यमातून गेली १४ वर्षे नियमित चालू असलेली पाणी पुरवठा गेल्या सात महिन्यांपासून बोअरवेल पंप नादुरुस्त असल्याने बंद आहे व पुढील महिन्यांमध्ये संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता सात महिने नादुरुस्त असलेला पंप ग्रामपंचायतीने आजतागायत दुरूस्त करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. नाईकबागेतील नागरिकांनी सात महिन्यांपूर्वीपासुन बऱ्याच वेळा संबंधित माजी ग्रामपंचायत सदस्यांना लेखी व तोंडी सांगूनही आजपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही.

कोलगावं ग्रामपंचयत प्रशासनाला चुकीच्या पद्धतीने वापर करून ऑगस्ट महिन्यामध्ये विसर्जीत झालेल्या ग्रामपंचायत बॉडीने केवळ राजकीय सूडापोटी नाईकबागेतील पाणी पुरवठा गेले सात महिने ठप्प करून लोकांना पाण्‍यावाचून अतोनात हालात ठेवण्याचा प्रयत्न केला. एकूण सर्व बाबींची गांभीर्यता निदर्शनास आणण्यात हेतू व तात्काळ नविन बोअरवेल पंप बसविण्‍याची कार्यवाही होऊन नाईक बागातील नागरिकांची पाणी पुरवण्‍याबाबत समस्या सोडविण्यात यावी यासाठी सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना तक्रार तथा मागणीचे निवेदन देताना नाईकबाग येथील समस्त नागरिक उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!