कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बिबट्याने घेतली दुचाकीसमोर झेप

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-१४:-* सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात बिबट्या दृष्टीस पडत आहे. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुळदुवे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर यांच्या दुचाकीसमोर बिबट्याने झेप घेतली. मात्र, सावधगिरीने शेटकर यांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. देवेंद्र शेटकर आपले काम आटोपून मळेवाड येथून जात असताना मळेवाड गुळदुवे येथील सीमेलगत रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेटकर यांच्या वाहनावर झेप घेतली. मात्र, काही सेकंदातच गाडी पुढे घेतल्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले. बिबट्याच्या अशा वावरामुळे येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यातकरून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झाडीमुळे अपघातहोण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!