🟥 गोगटे – वाळके महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.दर्शना शिरोडकर यु.जी.सी. मार्फत घेण्यात आलेल्या मराठी विषयातून झाली उत्तीर्ण..
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२ :-* यु.जी.सी. मार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत येथील गोगटे-वाळके कॉलेज,बांदाची माजी विदयार्थीनी कु. दर्शना रविंद्रनाथ शिरोडकर ही मराठी विषयातून उत्तीर्ण झाली.
दर्शना शिरोडकर हिने आपले पदव्युत्तर शिक्षण गोगटे- वाळके कॉलजमधून पूर्ण केले. मळगांव,ता. सावंतवाडी येथील ती रहिवासी असून तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.जी.काजरेकर, डॉ.एन.डी.कार्वेकर, प्रा.हर्षवर्धिनी सरदार यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष श्री.डी.बी.वारंग, उपाध्यक्ष श्री.प्रमोद कामत,सचीव श्री. एस.आर.सावंत, सहसचीव श्री. डी.एस. पणशीकर , खजिनदार श्री. टी.एन.शेटकर यांनी अभिनंदन केले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

