कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना खरेदी-विक्री संघाचा निवडणूक एकत्र लढत असून निश्चितच आमचे सर्व उमेदवार विजयी होतील

🟥 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी दि १२-:* खरेदी-विक्री संघाचा मी सभासद असल्याने मी ही मतदान केलं. परंतु भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना ही एकत्र निवडणूक लढत असून निश्चितच आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.

दरम्यान खरेदी विक्री संघ हा जर एक वेगळा उंचीवर नेऊन ठेवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढत आहोत. तसेच ही निवडणूक बिनविरोध देखील करायची होती. परंतु ती होऊ शकली नाही. त्यामुळे नक्कीच विजय हा आमचा असेल असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले. श्री. केसरकर यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर येऊन आपला आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!