वाहतूक नियमभंगप्रकरणी कसालला तिघांवर कारवाई
*🟥वाहतूक नियमभंगप्रकरणी कसालला तिघांवर कारवाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*
*🎴 कसाल,दि.११नोव्हेंबर*
कसाल बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा होईल. अशा पद्धतीने वाहने उभी करून ठेवल्याप्रकरणी गंगाराम लंबोरे (सध्या रा. फोंडा), प्रशांत खिल्लारी (करवीर) आणि रतिलाल कोळेकर (कलमठ) या तीन वाहनचालकांवर ओरोस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार हा कसालचा बाजाराचा दिवस आहे. या दिवशी बाजारपेठेत मोठी रहदारी असते. अशातच बाहेरून काही गाड्या व्यवसाय करण्यासाठी येतात. कसाल बाजारपेठेत छोटा टेम्पो, टाटा टेम्पो आणि बोलेरो ही वाहने वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने उभी करण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू गोसावी, हेड कॉन्स्टेबल गुरुदास पडावे, कॉन्स्टेबल योगेश मुंढे, निशा गावडे आदींनी केली.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

