🟥 जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हास्तरीय संघटना स्थापन..
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हास्तरीय संघटना नुकतीच स्थापन करण्यात आली आहे.
डी.एड/डी.टी.एड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग या नावाने ही संघटना असून कार्यकारणी अशी आहे..
अध्यक्ष : विजय रामा फाले. (दोडामार्ग )
उपाध्यक्ष : स्वराली सुरज वाक्कर.( कुडाळ )
सचिव : सहदेव पाटकर. (कुडाळ )
सहसचिव : गौरी तातू आडेलकर. ( कुडाळ)
खजिनदार : नाना प्रदीप देसाई.(दोडामार्ग)
सल्लागार : तेजस तुकाराम देसाई.(दोडामार्ग)
सदस्य : गणपत ज्ञानेश्वर डांगी. (दोडामार्ग)
शिवप्रसाद दिपक नाटेकर. (दोडामार्ग )
श्रुती उदय तारी.(सावंतवाडी)
विलास जनार्दन जंगले.(सावंतवाडी )
सुरेश बाबू ताटे. (दोडामार्ग)
अमृता सुरेंद्र तेली. (कुडाळ)
देऊ एकनाथ धोंड. (वेंगुर्ला)
गौरवी गौरेश महाजन. (दोडामार्ग)
मिनल मधु कदम.(सावंतवाडी )
सोनाली राजेंद्र कोदे.(मालवण)
निलेश तीर्लोटकर. (देवगड) अशी आहे
सदर संघटना पुढील मुद्द्यावर लढा देणार आहे. स्थानिक पदविधारकांना प्राधान्य देउन पूर्वी प्रमाणे सेवा आयोजन कार्यालयामार्फत जिल्हा निवड मंडळ मार्फत स्थानिक पातळीवर डी.एड च्या मेरीट प्रमाणेच स्थानिकानमधूनच शिक्षक भरती करावी, टी.ई.टी परिक्षेत महाराष्ट्र राज्यात बोगस प्रमाणपत्रांचा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे टी.ई.टी परीक्षा मारक आहे अशा बोगस परीक्षेवर आता कोणाचाही विश्वास राहिला नाही गेली दहा वर्ष फक्त ही परीक्षा घेऊन फक्त तिजोरीच भरली आहे त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेली TET ही अट रद्द करून जिल्हा पातळीवर एकच परीक्षा घेऊन किंवा पदविका मेरीटचा विचार करून स्थानिकांमधूनच शिक्षक भरती करावी, 0 ते 20 पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद केल्यास शिक्षक भरती प्रक्रिया बंद होणार असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे आणि सहाजिकच त्याचा विपरीत परिणाम डी.एड पदविका पूर्ण केलेल्या, गेली दहा वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार युवक युवती यांच्यावर पडून ते देशो धडीला लागण्याची शक्यता आहे त्यामुळे गावातील वाडीवाडी मद्ये गेली कित्येक वर्ष असणाऱ्या मराठी शाळा बंद करून बालकांना शिक्षणापासून वंचित करू नये, जिल्हा परिषद गट-क संवर्ग सर्व पदांची भरती शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीमार्फत आहे पण शिक्षक हे पद गट-क वर्गात असूनही त्यातून वगळले आहेत. त्यामुळे शिक्षक पद त्यात समाविष्ट करून जिल्हा स्तरावर स्थानिकांमधुन भरती करण्यात यावी, सिंधुदुर्ग डोंगरी भागाचे निकष, बोलीभाषा आणि गुणवत्तेवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून स्थानिकानमधूनच शिक्षक पदे भरण्यात यावी, गेली दहा वर्षे भरती न झाल्यामुळे स्थानिकांनधून भरती न केल्यास डी.एड पदविका शासनाला सुपुर्त केल्या जातील. अशा अनेक विषयांवर चर्चा करून पुढील काही दिवसांत न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

