महावितरणच्या महिला वसुली अधिकाऱ्यांबाबत तक्रारी
*🟥महावितरणच्या महिला वसुली अधिकाऱ्यांबाबत तक्रारी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*
*🎴 कुडाळ, दि.9 नोव्हेंबर :*
कुडाळमधील महावितरणच्या महिला वसुली अधिकारी यांच्या वागणुकी बाबत भाजपकडे कुडाळ /शहरातील ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यांची तात्काळ बदली करा. अन्यथा ग्राहक आणि नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने वीज वितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांना दिला. तसेच याबाबतचे निवेदन सादर केले. शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकारीपदी नियुक्त असलेल्या छाया परब या शहरातील सर्वसामान्य ग्राहकांशी गैरवर्तणूक करीत आहेत. त्यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जि. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कुडाळ कार्यालय गाठत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, तालुका अध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जि. प. माजी सभापती प्रीतेश गुरव, सरचिटणीस देवेंद्र सामंत, नगरसेवक नीलेश परब, सचिन तेंडुलकर, अविनाश पराडकर, राजवीर पाटील, नंदू राणे, मुक्ती परब, सुश्मित बांबुळकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

