कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावर स्विफ्ट कारचा अपघात

🟥 कारची संरक्षक भिंतीला धडक..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-०८- :* दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावर घाट माथ्यावरुन दोडामार्गच्या दिशेने जाणारी ( एम एच 12 एम एफ 7335 ) या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कोनाळकट्टा येथील रस्त्यांच्या बाजुला असलेल्या विनायक पांगम यांच्या घरसमोरील संरक्षक भिंतीवर जोरात धडक बसल्याने अपघात झाला . यात भिंतिचे नुकसान झाले . तर गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले . सदरची घटना आज सकाळी 7 च्या दरम्यान घडली परंतू या गाडीतून प्रवास करणारे तिन्ही प्रवाशी मात्र बाल बाल बचावले . त्या तिन्ही प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली त्याना सुखरुप पणे गाडीतून बाहेर काढण्यात आल्याचे तेथील सामजिक कार्यकर्ते परेश पोकळे उपसरपंच प्रीतम पोकळे यानी सांगितले . यावेळी त्या ठिकाणी योगेश पांगम रोशन आरोलकर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते .

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!