कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दहिबांवमध्ये एकाचा माडावरून पडून मृत्यू

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०७ :-* नारळ काढण्यासाठी माडाच्या झाडावर चढलेल्या दहिबांव तांबळवाडी येथील एकाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. दिलीप शंकर घाडी (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक

मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिबांव येथील दिलीप घाडी आज सकाळी स्वतःच्या मालकीच्या माडावर नारळ काढण्यासाठी चढले होते. नारळ काढत असताना अचानक तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले. नातेवाईकांनी आरडाओरडा

 

केल्यानंतर अन्य ग्रामस्थांनी धावाधाव केली. जखमी घाडी यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सचिन चंद्रकांत घाडी (वय ४०) यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!