कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 लेफ्टनंट दीपाली गावकरांचा आमदार नाईकांकडून गौरव

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०५:-* गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व शेतात राबून शिक्षण पूर्ण करणाऱ्या बांव येथील दीपाली गावकर (वय २५) या सिंधुकन्येने जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त होण्याचा मान मिळविला. तिच्या या यशाबद्दल आमदार वैभव नाईक यांनी तिच्या घरी भेट देत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, महिला , जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, सचिन काळप, स्वप्नील शिंदे, बाळा पावसकर, अमित राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व गावकर कुटुंबीय उपस्थित होते.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

 

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔

🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔

*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*

तसेच

🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*

🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022

➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*

🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*

👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️

*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*

उदा. 👉🏼 HP INK Tank Printer

Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*

💵💶💵💶💵💶💵💶💵

*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

 

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*

*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

 

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 8830256755*

🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!