🟥 जिल्हा नियोजन मंडळाची सभा आज संपन्न..
🟥 केंद्रीयमंत्री मंत्री नारायण राणे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळला ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०४ :-* शिंदे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यातील कटुता संपुष्टात येईल असे वाटत होते मात्र आज नियोजन मंडळाच्या सभेत मंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळत आपला संघर्ष संपला नसल्याचे राणे यांनी दाखवून दिले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी मांडला. मात्र त्यात शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचे नाव घेतले नाही. हा प्रकार लक्षात येताच त्याठिकाणी बसलेले ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्र्याचे अभिनंदन केले म्हणजे सगळेच आले, असे सांगून त्यांचा प्रस्ताव गुंडाळला. तर दुसरीकडे सभेच्या सुरवातील खासदार राऊत यांनी विषय वाचले जात असताना मागच्या सभेतील कामे स्थगित केल्याचा प्रश्न उपस्थित करून कामे का स्थगित केली ? असा प्रश्न पालकमंत्री तथा अध्यक्ष रविंद च्हाण
स्थगित केली ? असा प्रश्न पालकमंत्री तथा अध्यक्ष रविंद च्हाण यांना केला. यावेळी राणेंनी त्यात तोंड घातले. सभागृह शास्त्राप्रमाणे मध्येच कोणत्याही प्रश्नावर चर्चा केली जात नाही, तुम्ही असले प्रश्न मध्येच विचारू नका, इतके दिवस तुमचेच सरकार होते त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न जाणवला नाही का ? असा प्रश्न त्यांनी राऊत यांना केला. यावेळी केसरकर यांनी या वादात उडी घेत ही जिल्हा नियोजनची बैठक आहे. त्यामुळे अध्यक्षांनी या प्रश्नाला उत्तर द्यावे मध्येच अन्य कोणी बोलू नये, त्यासाठी अध्यक्ष सक्षम आहेत, असे सांगून राणेंना अप्रत्यक्ष रोखण्याचा प्रयत्न केला.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

