कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली सतीची वाडी येथील श्री विश्राम सोमा गावडे यांची सुभेदार ( JCO) पदावर पदोन्नती..,..*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि३नोव्हेंबर.:*
सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेल्या अनेक गावांना गेल्या कित्येक वर्षांपासून सैनिकी परंपरा लाभली आहे.आंबोली तील अशाच एका सुपुत्राने आपल्या
वडिलांकडून मिळालेला देशसेवेचा वारसा पुढे चालवत आंबोली युनियन स्कूल मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेत 6 सप्टेंबर 1998 रोजी बॉम्बे इंजीनियरिंग सेंटर पुणे येथे भरती होत त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले. पुढे त्यांची 112 इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये निवड झाली. 1999 सालच्या कारगिल युद्धात देखील त्यांचा सहभाग होता त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिका व सुदान येथे कामगिरी केली. 27 वर्षाच्या आपल्या या कार्यकाला मध्ये त्यांनी देशाच्या सर्व सीमावर्ती भागामध्ये काम करत सुभेदार या पदावर पदोन्नती घेतली.सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे चीनच्या सीमेलगत आपली सेवा बजावत आहेत. विश्राम गावडे यांच्या या यशस्वी वाटचालीबरोबरच मिळालेल्या पदोन्नतीसाठी परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच युवकांसाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी एक आदर्शवत असे काम त्यांच्याकडून घडले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!