कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद नको!

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-३१:-* राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी, अशी मागणी सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र यांच्यातर्फे सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन करण्यात आली. प्राथमिक शाळा सुरु झाल्यामुळेच महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या पुढे आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास आदिवासी पाडे, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना दिली जाणारी तथाकथित वाहतूक सुविधा बालकांच्या जीवाशी खेळणारी त्यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य धोक्यात घालणारी आहे. शाळा बंदचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील ८४२ शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे शाळांची समायोजन प्रक्रिया थांबवावी असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी सत्यशोधक संघटनेचे जीतेंद्र पेडणेकर, अमोल कांबळे, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे, निलीमा जाधव, पूजा कोकरे, छाया बोडके, अक्षय पाटील, सानिया जाधव आदी उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!