🟥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” कार्यक्रम ओरोस येथे संपन्न..
*🟥 या निमित्ताने पार पडलेल्या बैठकीत “संविधान दिन” सोहळ्याचे नियोजन व संविधान “दिन समिती” गठीत..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-३१ :-* देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांच्या मार्फत रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीची बैठक ” वसंत स्मृती “, ओरोस येथे पार पडली.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष
राजन तेली,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव,
भाजपा जिल्हा संघटक प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दादा साहिल आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा सघंटक प्रभाकर सावंत यांनी सघंटनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दादा साहिल यांचा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हयाच्यावतीने शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दादा साईल यांनी या सत्काराबाबत आभार व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले.या बैठकीचे प्रास्ताविक व मार्गदर्शन चंद्रकांत जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन मंडल अध्यक्ष कुडाळ अ.जा.मोर्चा चंद्रकांत वालावलकर यांनी केले.तसेच यावेळी
वस्ती संपर्क अभियान या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे पुष्प गुछ देऊन अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान
26 नोव्हेंबर 2022 या दिवशी संकल्पित “संविधान दिन” या सोहळ्याचे नियोजन करण्याबरोबर यासाठी संविधान “दिन समिती” नेमण्यात आली.यावेळी किरण जाधव
अनंत आसोलकर,विनोद कदम,वसंत जाधव,अजित तांबे,अशोक कांबळे,नामदेव जाधव,देवन सामंत,गुणाजी जाधव,महेश चव्हाण,किशोर जाधव,विलास नाईक,संजय खोटलेकर,प्रकाश जाधव,वासुदेव जाधव,गोपाळ जाधव,राजन आंबेरकर,विशाल धामापुरकर,तुषार जाधव,अनंत पाटकर,चंद्रकांत वालावलकर तसेच
जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद कदम यांनी केले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

