कोकणशैक्षणिक

सौ. स्वाती सहदेव सावंत यांचा आज झाला सेवानिवृत्तीपर सत्कार;पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

सौ. स्वाती सहदेव सावंत यांचा आज झाला सेवानिवृत्तीपर सत्कार;पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी, दि.३०:- तालुक्यातील कुणकेरी येथील लिंगाचीवाडी येथील अंगणवाडी ची स्थापना १९९१ साली झाली त्या मध्ये शिक्षका सौ. स्वाती सहदेव सावंत या आज सेवानिवृत्त होत असून त्यांचा माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. स्वाती सहदेव सावंत यांनी अविरत पणे आपली सेवा बजावली यांच्याबद्दल सर्वांनीच मनोगत व्यक्त करताना आठवणीना उजाळा दिला यावेळी सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!