करियरकोकणक्रीडाशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळीयेच्या रोशन सावंत याची भारतीय फुटबॉल संघात निवड* *🟥 फेब्रुवारी 2023 मध्ये मलेशिया येथे करणार प्रतिनिधित्व*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी, दि 30 ऑक्टोबर.:*

ओवळीये च्या रोशन सत्यवान सावंत याची (SOCCA) एस ओ सी सी ए वर्ल्ड कप 2023 च्या भारतीय संघात निवड झाली आहे.याचे निवड पत्र त्याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कडून प्राप्त झाले आहे. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या रोशन सावंत याची खेळाबद्दल कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना फुटबॉल मध्ये विशेष प्राविण्य दाखवत ग्रामीण भागातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ओवळीयेचे माजी सरपंच बळीराम सावंत यांचा रोशन सावंत हा नातू असून त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये मलेशिया या ठिकाणी होणार असून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघाला नंतर हिरो आय-लिगमध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!