कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 साटेलीत उद्या रंगणार बुवा संदिप पुजारे विरुद्ध बुवा गुंडू सावंत यांचा डबलबारीचा सामना..

🟥 उद्या पासून साटेलीत दीपावली शो टाईम ला सुरुवात..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२५ :-* साटेली – भेडशीत श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा दीपावली शो टाईम उद्या दि-२६ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार आहे. उद्या दीपावली शो टाईम च्या पहिल्याच दिवशी आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना बुवा संदिप पुजारे विरुद्ध बुवा गुंडू सावंत यांच्यात रंगणार आहे.

दुसऱ्या दिवशी गुरुवार दि-२७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ७ वा खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा, लहान गट आणि मोठा गट होणार आहे .शुक्रवार दि-२८ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ७ वा फनी गेम, अचुक टिकली लावणे, वाटीत अचूक नाणे टाकणे, लुडो, मेणबत्ती लावणे, संगीत खुर्ची फक्त महिलांसाठी अश्या फनी गेम होणार आहेत.शनिवारी, दि- २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा सत्यनारायण महापूजा,१२ वा आरती व महाप्रसाद, रात्री ठिक ८ वा यक्षिणी दशावतार मंडळ यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतीक कला क्रिडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!