कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली कोकण लाईव्ह कार्यालयाला भेट

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली कोकण लाईव्ह कार्यालयाला भेट

लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने भेट देऊन, कोकण लाईव्ह च्या धाडसाचे केले कौतुक

राज्याचे शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा कोल्हापूर व मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण लाईव्ह च्या नवीन प्रशस्त जागेत स्थलांतरित झालेला कार्यालयाला भेट देऊन कोकण लाईव्ह च्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका सौ दिपाली सावंत, दत्ता सावंत, नंदू शिरोडकर,स्वीय सहाय्यक तेली,सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे उपस्थित होते.
कोकण लाईव्ह चे मुख्य संपादक सीताराम गावडे यांनी शिक्षण मंत्री केसरकर यांचे स्वागत केले, यावेळी तालुका प्रतिनिधी प्रशांत मोरजकर, प्रतिनिधी त्रिविक्रम सावंत, ब्यूरो चीफ विशाल पित्रे,सौ मयुरी पित्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!