कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “आनंद शिधा” मिळाल्याने रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार ; चेअरमन धनश्री गवस

 

 *🟥 वाफोली विकास सेवा सोसायटीत पोहचला “आनंद शिधा”*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा,दि.२३ :-* वाफोली विकास सेवा सोसायटी येथे आज ‘आनंद शिधा’चे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन सौ.धनश्री गवस, व्हाईस चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच शिवाजी गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, विलवडे सरपंच दिनेश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सावंतवाडी तालुका दक्षता कमिटी सदस्य सोनू दळवी, शैलेश गवस, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश शिरोडकर, वितरक संगीता कोकरे, सचिव सुधा परब, मापारी हरी गवस, अनिल गवस, विलवडे माजी सरपंच प्रकाश दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, चेअरमन धनश्री गवस यांनी सांगितले की, ‘आनंद शिधा’चे वाटप सर्व लाभधारकाना करण्यात येणार आहे. दिवाळी सणात या शिधा वाटपामुळे मदत होणार असल्याने सर्वांची दिवाळी गोड होणार आहे.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

 

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔

🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔

*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*

तसेच

🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*

🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022

➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*

🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*

👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️

*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*

उदा. 👉🏼 HP INK Tank Printer

Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*

💵💶💵💶💵💶💵💶💵

*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

 

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*

*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

 

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 8830256755*

🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!