कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर यांच्या पाठपुराव्यास यश.

युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर यांच्या पाठपुराव्यास यश.

तिरोडा, कोंडुरा, तळवणे या गावात BSNL चे टॉवर साठी जागेसाठी लवकरच सर्वे होणार.

नाणोस, तिरोडा, गुळदूवे या गावांना तसेच तळवणे‌ परीसरातील गावांना मोबाईल टॉवर नसल्यामुळे मोबाईल तसेच इंटरनेट सुविधासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्यासाठी सागर नाणोसकर यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना सोबत घेऊन खासदार विनायक राऊत साहेब यांच्या जवळ सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. जिह्यात नविन टॉवर च्या यादित कोडुरा, तिरोडा तसेच तळवणे अश्या गावात BSNL च्या टॉवर साठी स्वतंत्र जागेचे सर्वे तात्काळ करण्याचे आदेश खासदार विनायक राऊत यांच्या सुचनेनुसार BSNL सर्कल कार्यालया कडून BSNL सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयास देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!