🟥 शिवसैनिक हेच मानाचे पद, पदाची चिंता तुम्ही करू नका ; योगेश नाईक
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२१:-* शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्यावर टिका करणाऱ्या रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी आपण आधी कुठच्या पक्षात आहे ? हे जाहीर करावे. आणि त्यानंतर तुम्ही यापुर्वी शिवसेनेत येण्यास इच्छुक होता तेव्हा प्रवेश करण्यासाठी कोणाच्या मागे धावलात याचे उत्तर द्यावे, असा प्रतिटोला युवा सेनेचे तालुकाधिकारी योगेश नाईक यांनी लगावला आहे. दरम्यान श्री. गावडे यांनी कासार यांच्या पदाची चिंता करू नये, त्यांच्याकडे शिवसैनिक हे मानाचे पद आहे. त्यामुळे ज्या गावडेंची परिस्थिती ना घर का ना घाट का आहे, अशा व्यक्तीवर न बोललेलच बरे, अशीही टिका त्यांनी केली आहे. रोणापाल सरपंच श्री. गावडे यांनी काल प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून श्री. कासार यांच्यावर टिका केली होती. त्याला श्री. नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे.
*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*
🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_
🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

