प्रेमी युगोलाची वर्दळ सावंतवाडी बस स्थानक-माजी नगरसेवक सुरेश भोगटे.
प्रेमी युगोलाची वर्दळ सावंतवाडी बस स्थानक.
माजी नगरसेवक सुरेश भोगटे.
सावंतवाडी एसटी स्टँड परिसर त्यामधील वेंगुर्ला स्टॅन्ड अशा निर्जन भागामध्ये प्रेमी युगुल लाचेच जास्त मोठ्या संख्येत वावर तसेच असलील चाळे त्याही पुढे प्रेयसीला मारणे गळ्यात गळे अशा अनेक प्रकारे हावभाव चे चाळे राजरोज पणे दिवसाढवळ्या बिनधास्त पणे चालतात त्यातून अनेक लोक चांगल्या बायका शाळेच्या मुली मुले येण्या जाण्याचा मार्ग असल्याने तशाही परिस्थितीत जावं लागतंय मात्र त्याच मार्गात असे अनेक अश्लील प्रकार त्या परिसरात सुरू असून एसटी अधिकारी मात्र बघायची भूमिका बजावतात आता यावर पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज आहे या अशा गोष्टीमुळे चांगली मुले बात होण्याची जास्त शक्यता असून म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सुखावतो याची जास्त भीती आहे त्याही परिसरामध्ये श्री दत्त मंदिर आहे याचं सुद्धा भान हे प्रेमी युगुल ठेवत नाहीत तरी पोलिसांनी याची वेळीच दखल घ्यावी आणि सावंतवाडी पोलिसांनी यावर योग्य ती कार्यवाही करावी असे माजी नगरसेवक सुरेश भोगटे म्हटले आहे.

