कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 निगुडे गावांमधून होणाऱ्या खनिज वाहतुकी विरोधात निगुडे सरपंच व ग्रामस्थ यांचे जनआंदोलन

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१८:-* निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी उपविभाग अधिकारी (महसूल) सावंतवाडी यांना दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी

जन आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांनी पत्रात असे म्हटले की शेरले- निगुडे -सोनुर्ली या मुख्य रस्त्यावरून गेले कित्येक दिवस ओव्हरलोड खनिज वाहतूक होत आहे त्यामुळे शेरले- निगुडे- सोनुर्ली हा मुख्य रस्ता पूर्णपणे नादुरुस्त अशा स्थितीत झालेला आहे वारंवार वाहतूक चालक, मालक व खनिज कंपनीला याची कल्पना देऊन सुद्धा संबंधित वाहतूक बंद न केल्यामुळे सदरचा रस्ता पूर्णपणे खचलेला व नादुरुस्त आहे त्यामुळे सदरचा रस्ता हा प्रवासी वाहतूक करण्यास धोकादायक झालेला आहे तसेच सदरील रस्ता प्रजीमा दर्जाचा रस्ता असून बऱ्याच लांबी मध्ये या रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाची रुंदी ३.०० मीटर असून रस्त्यावर होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे इतर वाहनांना होणारा त्रास व त्याची होणारी हानी व पूल , मोऱ्या खचणे इत्यादी प्रकार घडत आहे सबब मा. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी आम्ही दिलेल्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ यांनी सदर रस्त्याची पाहणी केली असता त्यांच्या लेखी पत्राच्या अनुषंगाने निदर्शनास आले की या रस्त्याच्या साखळी क्रमांक ००/०० ते ५/०० या लांबी मध्ये खनिज वाहतूक सुरू आहे सोनुर्ली, व्यॆक्ते, इन्सुलि या परिसरात सुमारे १३ दगड खाणी सुरू असून त्यामधील खडी वाहतूक गेले वर्षभर सोनुर्ली- निगुडे- शेरले मार्गे रात्रंदिवस ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे ग्रामस्थ, मुले, इंग्रजी स्कूल बसेस, एसटी बसेस, यांना रस्त्यावरून जाताना येताना धोका निर्माण झाला आहे खनिज कंपनीने पर्यायी मार्ग दिला असताना देखील सुद्धा आणि निगुडे गावातून वाहतूक करण्यात येत आहे तसेच वारंवार या संदर्भात जिल्हा खनिकर्म विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना कळवून देखील त्याची दखल न घेतल्यामुळे गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी सोनुर्ली- निगुडे तिठा हा या ठिकाणी सकाळी ठीक ८:०० वाजता सर्व ग्रामस्थांना घेऊन उग्र जनआंदोलन करण्यात येईल त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व त्या ठिकाणी कुठचाही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी शासन म्हणून आपली राहील याची नोंद घ्यावी व तात्काळ वाहतूक बंद करण्यात यावी तसे न झाल्यास तसेच वाहतूक बंद न झाल्यास आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत तसेच नादुरुस्त शेरले निगुडे सोनुर्ली मुख्य रस्ता जिल्हा खनिकर्म निधीतून लवकरात लवकर म करण्यात यावा यासंदर्भात त्यांनी मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, आरटीओ, मा. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी, सावंतवाडी तहसीलदार व बांदा पोलीस निरीक्षक व सावंतवाडी पोलीस निरीक्षक मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी आदी सर्वांना लेखी पत्र व्यवहार करण्यात आला आहे ओव्हरलोड डंपर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे ही त्यांची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!