कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्थानिक स्वराज्य  निवडणुकांमध्ये सोयीनुसार युतीचे धोरण – केंद्रीयमंत्री नारायण राणे.

स्थानिक स्वराज्य  निवडणुकांमध्ये सोयीनुसार युतीचे धोरण – केंद्रीयमंत्री नारायण राणे.

परतीच्या  पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणार

सावंतवाडी दि. १६-: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोयीच्या ठिकाणी होणारी युती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार पक्षाच्या वरीष्ठांशी विचार विनिमय करून होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडीत माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिली
ते आज सावंतवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!