🟥 उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१४ :-* उद्योग मंत्री मा.ना. उदय सामंत हे शनिवार,दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कुडाळ, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4.वाजता एक्ट्रा ग्रीन डिझेल लॉचींगच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, श्री.लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, राष्ट्रीय महामार्ग क्र.66, आर.एस.एन.हॉटेलसमोर, उद्यमनगर, कुडाळ. दुपारी 4.30 वाजता आढळी व कुडाळ औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक स्थळ, म.औ.वि.म. विश्रामगृह कुडाळ. सायंकाळी 5.15 वाजता युवा उद्योजक श्री.विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती स्थळ, नवीन एस.टी. स्टँड जवळ,कुडाळ. सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रम स्थळावरुन मोटारीने कुडाळ रेल्वे स्थानक कडे प्रयाण.सायंकाळी 6.45 वाजता कुडाळ रेल्वे स्थानक येथून मडगांव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

