बेस्ट संघटनेत झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये :बंडू हर्णे
*🟥बेस्ट संघटनेत झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये :बंडू हर्णे*
*🟥एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 कणकवली, दि.:१४ऑक्टोंबर*
शिवसेना खास.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्या सोबत बसून शिल्लक सेनेचे उपनेते स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत यांनी एजी डॉटर्सच्या काही प्रश्न उपस्थित केले.मात्र,एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही. बेस्ट संघटनेमध्ये झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये.कणकवली नगरपंचायतवर प्रबोधनकार गौरीशंकर खोतानी विचार करुन बोलवे ,असा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला आहे.
कणकवली नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक किशोर राणे उपस्थित होते.
एजी डॉटर्सबद्दल ८ जानेवारी मध्ये प्रकल्पाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची परवानगी नगरपंचायतने घेतली.त्याना ३ एकर कचरा प्रकल्प राबविण्यासाठी ३ लाख ५४ हजार वार्षिक भाडे निश्चित सर्वसाधारण सभेत करण्यात आले.त्यासाठी ६ लाख ५८ हजार डिपॉझिट ठरवून घेतले.त्यांना ३ एकर जागा देण्याबाबत कार्यवाही झाली होती,असे बंडू हर्णे यांनी सांगितले.
त्यानंतर २७ जुलै २०१९ रोजी पाहिले आणि १२ फेब्रुवारी २०२० जागेचे भाडे १० लाख १२ हजार येणे आहेत, याबातीतील त्यांना स्मरनपत्र दिलेले आहे.त्यांनी कुठचाही प्रतिसाद दिलेला नाही.त्या कंपनीला एक इंचही जागा ताब्यात दिलेली नाही.त्या जागेचा वापर आम्हीच करत आहोत.आता शेवटचे स्मरणपत्र पाठवून निर्णय घेतला जाईल.यापुढे गौरीशंकर खोत यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलवे,असा टोला बंडू हर्णे लगावला.
बेस्ट संघटनेमध्ये झोल करत आणि खाबाटा आरोप असलेले बाजूला बसवून नगरपंचायत वर बोलताना विचार करावा.खोत तुमची किंमत किती आहे ?आम्हाला माहीत आहे.उपनेत्यानी राज्य व जिल्हातील विषय हाताळायचे असतात.तुमचा दर्जा किती हे दिसून येत आहे.बोल घेवड्या लोकांनी टीका केल्यास आमच्याकडे चांगली उत्तरे आहेत. खोतानी जेल मधील उदाहरणे देत वैभव नाईक हे जेल मध्ये जाण्याचा इशारा दिला आहे,असे बंडू हर्णे दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

