कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सोनुर्ली ते निगुडे रस्ता खड्डेमय..

 

*🟥 या मार्गावरील अवजड वाहतूक त्वरीत थांबविण्याची व रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* सावंतवाडी ते गोव्याच्या दिशेने निगुडे सोनुर्ली मार्गावरुन धावणाऱ्या अवजड वाहतूकीमुळे हा रस्ता खड्डेमय बनला आहे.यामुळे या मार्गावरुन ये जा करणे जिकरीचे ठरत आहे. या मार्गावरुन दिवस रात्र होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे निगुडे सोनुर्ली हा रस्ता पुर्णपणे खराब होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली असून ही वाहतूक न थांबवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निगुडे व सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला आहे.

निगुडे ते सोनुर्ली या रस्त्यामुळे या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार,व्यवसायीक ,रुग्ण,गर्भवती महिला यांना जवळचा मार्ग आहे.मात्र अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता पुर्णपणे वाहतूकी बरोबर पायी ये-जा करण्यासही अयोग्य बनल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.सद्या सुरु असलेल्या पावसाळी मोसमात हा रस्ता खुपच चिखल व खड्डेमय बनल्याने व अद्याप पावसाळा संपला नसल्याने ही गैरसोय आणखी किती दिवस सोसावी लागेल याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. तर अनेक ग्रामस्थ,स्थानिक महिला,स्थानिक वाहनधारक व या मार्गावरुन ये- जा करणारे दुचाकी चालक,कारचालक,सायकलस्वार व रिक्षाचालक यांच्याकडून हा रस्ता त्वरीत दुरुस्ती व्हावा.अन्यथा संबंधित प्रशासनाने विरोधात जन आंदोलन छेडले जाईल व वाहतूक रोखली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जेणेकरुन पावसाळा थांबताच हा रस्ता खडीकरणच नव्हेतर पक्का डांबरीकरण व्हावा ,अशी मागणी होत आहे.तसेच येथून होत असलेली अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.

 

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

 

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔

🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔

*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*

तसेच

🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*

🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022

➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*

🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*

👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️

*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*

उदा. 👉🏼 HP INK Tank Printer

Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*

💵💶💵💶💵💶💵💶💵

*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

 

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*

*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

 

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 8830256755*

🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!