महाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

तलाठी सचिन चितारे यांच्या मार्गदर्शनाखाली देवसू येथे ई-पिक नोंदणी……*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्युज- कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी ,दि१२ऑक्टोबर.*
शेतकऱ्यांना आता सातबारावर पिक नोंदणी करताना तलाठी कार्यालय गाठण्याची गरज नसून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या सातबारा वर पिक नोंद स्वतः करावयाची आहे. यासाठी शासनाने डिजिटल ॲप तयार केले आहे. तलाठी सचिन चितारे यांनी संपूर्ण गावात फिरुन शेतकऱ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करत पीक नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. देवसुतील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांनी आपली पिक नोंदणी यावेळी केली. शेतकऱ्यांची भात पिकाची नोंद सातबारावर नसेल तर तालुका खरेदी विक्री संघात भात विक्री करता येणार नाही. अशा शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत हि पीक नोंदणी करण्यात आली. 15 ऑक्टोंबर पर्यंत याची शेवटची मुदत असून तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपली पिक नोंदणी व सातबारा वरील इतर बागायती झाडांची नोंद करावी असे आवाहन तलाठी सचिन चितारे यांनी ग्रामस्थांना केले यावेळी कोतवाल काशीराम जाधव डाटा ऑपरेटर स्वाती नार्वेकर गोविंद आत्माराम सावंत, अशोक नारायण सावंत, देवसु उपसरपंच रवींद्र परशुराम सावंत, संतोष सावंत, महादेव यादव, विश्वास सावंत, सुमेध सावंत, लक्ष्मण सावंत, अशोक सावंत इतर शेतकरी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!