आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 थांबलेल्या मोटरसायकलला ट्रकची धडक कुडाळ तालुक्यात पावशीतील घटना

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०८:-* पावशी दुकानासमोरील महामार्गाच्या कडेला उभी करून ठेवलेल्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात पावशी येथील सागर तुळसकर यांनी तक्रार दिली आहे यांचे पावशी येथे दुकान आहे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करण्यासाठी पावशी येथील अरुण पारकर यांची मोटरसायकल घेऊन गेले सदरची मोटरसायकल दुकानासमोर महामार्गाच्या कडेला उभी करून ते दुकान बंद करण्यात गेले असता काही वेळातच महामार्गावरून जाणाऱ्या आयशर ट्रकने यांच्या मोटरसायकलला धडक दिली व तो ट्रक चालक न थांबता भरधाव वेगाने निघून गेला सदरच्या मोटरसायकलला धडक दिल्याचे कळतात या ट्रकचा पाठलाग करून या ट्रकला थांबवले असता याच ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी भरधाव वेगाने वाहन चालून अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालक शहाजी आजबे राहणार नाशिक याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!