🟥 गोव्यातील विषारी दारू महाराष्ट्रात आणल्यास मोक्का लावण्याचा राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचा इशारा..
*🟥 घोषणेचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे- नाहीतर बोलाची कडी आणि बोलाचा भात..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, ता. ०३ :-* गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात होणाऱ्या चोरट्या विषारी दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी थेट “मोक्का” लावण्यात येइल व त्यात एक बाटली असली तरी कारवाई होणार असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे मात्र अशा प्रकारचे इशारे अनेक वेळा देण्यात आले जो पर्यंत याचे काद्यात रुपातर केले जात नाही तो पर्यत हे असेच चालणार आहे
. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे ,मात्र तपासणी नाक्यावरुन अवैध दारू वाहतूक झाल्यास तेथील कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार हे ही उत्पादन शुल्क मंत्र्यांनी जाहीर करावे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

