कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तिलारी बेळगाव रस्त्यावरील तेरवण मेढे येथील पुल कोसळण्याच्या मार्गावर..

*🟥 तात्काळ दुरुस्त करा ; सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांची मागणी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-०२ :-* तिलारी बेळगाव या मुख्य रस्त्यावरील तेरवण मेढे येथील पुल कोसळण्याच्या मार्गावर आले असून या बाबत बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे. निद्रिस्त बांधकाम विभागाने आता जागे होऊन या पुला कडे लक्ष द्यावा व तात्काळ हे पुल दुरुस्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी केली आहे.

या पुलाचा एका बाजूचा खालचा भाग जरासा ढासळला असून काही दिवसांनी हे पूल पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हे पूल दुरुस्त करावे अशी मागणी गवस यांनी केली आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!