कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज भेडशी यांच्या वतीने स्वच्छता अभियान

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*

*🎴दोडामार्ग,दि-०२ :-* 2 आॅक्टोबंर महात्मा गांधी जयंती व आजादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भेडशी येथे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज भेडशी यांच्या वतीने आज भेडशी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्रभात फेरी काढून प्लास्टिक चे दुष्परिणाम व स्वच्छतेचं महत्व या विषयी जनजागृती करण्यात आली या वेळी मुख्याध्यापक श्री. नंदकुमार नाईक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!