कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांचे उपविभागीय कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण.* *_🟥 उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा…._

*KOKAN LIVE BREAKING*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी , दि२ऑक्टोबर.*
आंबोली पाणलोट समितीत झालेल्या भ्रष्टाचाराविषयी शिवसेनेच्या वतीने आवाज उठवण्यात येत असून मागील ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी तत्कालीन पाणलोट समिती अध्यक्ष्यांनी अनेक बोगस लाभार्थी दाखवून नियमबाह्य कागदपत्रे तयार करून निधी वाटप केला मातीच्या बंधाऱ्यामध्ये भरमसाठ निधी खर्च झाल्याचे दाखवून शासनाच्या निधीची अक्षरश:लूट केली गावातील बरेच पात्र लाभार्थी ज्यांना खरोखरच व्यवसायाची गरज होती अशांना डावलले गेल्यामुळे याची माहिती अधिकारात माहिती मागितली होती .मात्र पाणलोट समितीने किंवा कृषी विभागाने याची कुठलीही माहिती न दिल्याने लाभार्थी यादीतील नाव जाणीवपूर्वक डावलले गेलेले अरुण चव्हाण यांनी 10 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून सदर भ्रष्टाचाराला पाणलोट समिती बरोबरच कृषी विभागातील अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला. जोपर्यंत या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत गप्प न बसण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.अशी माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!