कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हा परिषदेने केलेल्या बांधकामात व रस्ता हस्तांतरणात झालेल्या भ्रष्टाचाराची व घोटाळ्याची चौकशी बाबत २ ऑक्टोंबर रोजीचे उपोषण स्थगित..

🟥 भाजपा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांची मध्यस्थी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०१:-* मडुरा-सातोसे–सातार्डा–कवठणी-किनळे प्रजिमा ६३ (पर्यायी रस्ता) या रस्त्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या बांधकामात व रस्ता हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण छेडण्यात येणार होते.परंतु भाजपा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मध्यस्थी करत, जुना रस्ता कायम ठेवला जाईल व लवकरच सुरु होणाऱ्या उत्तम स्टील या कंपनीत मडुरा दशक्रोशीतील नागरिकांना शंभर टक्के नोकरीची हमी दिल्याने रविवार दि.2 ऑक्टोबर रोजी छेडण्यात येणारे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती, मडुरा दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित यांनी दिली.

अनेक वर्षे रखडलेल्या समस्येची दखल संजू परब यांनी घेत मडुरा येथे उपोषणकर्ते, नागरिकांची भेट घेतली व चर्चा केली. तसेच यावेळी जुना रस्ता कायम ठेवला जाईल व लवकरच सुरु होणाऱ्या उत्तम स्टील या कंपनीत मडुरा दशक्रोशीतील नागरिकांना १०० टक्के नोकरीची हमी दिली. हे आपण लघु सूष्म व मध्यम केंदीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले.तसेच येत्या पंधरा दिवसात उत्तम स्टील कंपनीचे अधिकारी व मडुरा दशक्रोशितील नागरिकांची बैठक घेऊन जुना रस्ता कायम ठेवणे व मडुरा दशक्रोशितील नागरिकांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्याने आजचे २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे. या चर्चेवेळी मडुरा दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, तसेच सातोसे सरपंच बबन सातोस्कर व मडुरा दशक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!