आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुलि मेंट येथील वळणावर छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन अपघात

इन्सुलि मेंट येथील वळणावर छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन अपघात

सावंतवाडी इन्सुली मेट येथे छोटा हत्ती टेंपो वळणाचा अंदाज न आल्याने पलटी होऊन अपघात झाला, या अपघातात सूदैवाने कोणी ही गंभीर जखमी झाले नाही.
या बाबत घटनास्थळावर मेळालेली माहिती अशी की सावंतवाडी हून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती MH 07 AJ 3203 हा इन्सुली मेट येथे आला असता वळणाचा अंदाज न आल्याने पलटी होऊन अपघात घडला. अपघातात कोणीही गंभीर जखमी झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!