🟥 मालवण तालुका कृषि विभागातर्फे शेतकर्यांसाठी एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२८:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पिक” सन २०२२-२३ अंतर्गत, मालवण तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी उपविभागस्तरीय एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा दि. २७.०९.२०२२ रोजी ग्रामपंचायत सभागृह, पोईप येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस श्री. पी. बी. ओहोळ (उपविभागिय कृषि अधिकारी, कणकवली), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प अन्वेषक डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प), आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर गिर्ये, देवगड येथील उद्यानवेत्ता डॉ. विजय दामोदर, मालवण तालुका कृषि अधिकारी श्री. व्ही. जी. गोसावी, पोईप गावचे सरपंच श्री. संदीप सावंत, श्री. नीलेश गोसावी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा प्रकल्प, श्री. धनंजय गावडे कृषि पर्यवेक्षक व श्री. धनंजय गावडे कृषि पर्यवेक्षक व श्री. पवन सौंगडे कृषि सहाय्यक हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पी. बी. ओहोळ यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्व तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषि विभागाच्या इतर योजना यांची विस्तृत माहिती आपल्या प्रस्तावनेतून दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर गिर्ये, देवगड येथील उद्यानवेत्ता डॉ. विजय दामोदर यांनी शेतकर्यांना जुनाट आंबा बागा व उत्पादन घेण्यासाठी त्याच्यावर होणारा खर्च टाळण्याकरीता त्या बागांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील किडी-रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील महत्वाच्या व दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या भेडसावणर्या समस्या व प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा केली. सदर कार्यशाळेस एकूण ६५ शेतकरी व कृषि विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवन सौंगडे व आभार प्रदर्शन श्री. धनंजय गावडे यांनी केले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

