पालघरमहाराष्ट्रराजकीय

🟥 पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा देण्यार असल्याचे केले स्पष्ट..

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पालघर, दि-२४:-* एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाळीचा झेंडा फडकावल्याने राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. या राजकीय भूकंपामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. एव्हढच नाही तर शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सुरु असलेलं राजकीय युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

 

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!