शिवसेनेला दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी
शिवसेनेला दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी
दरवर्षी दसऱ्याला होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारल्याने कुठे होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता यावर शिवसेनेने शिंदे मुंबई उच्च न्यायालयात मागितले होते उच्च न्यायालयाने पालिकेने परवानगी नाकारणे हे कायद्याला धरून नाही असे मत नोंदवून महानगरपालिकेची निर्णया अंतिम नाही असे म्हटले आहे तर शिंदे घाटाच्या सदा सरवणकर यांचा अर्ज फेटाळून लावला आहे
कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी शिवसेना घेणार का असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने विचारल्यावर शिवसेनेने तशी हमी दिली आहे,दोन ते सहा अशी सभेची वेळ राहणार आहे,मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारून आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले आहे, दसरा मेळाव्याला आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही असेही मत यावेळी कोर्टाने नोंदवले आहे.

