कोकणमहाराष्ट्रराजकीय

कारिवडे विकास सेवा सोसायटी तज्ञ संचालक पदी अशोक माळकर यांची निवड

*🟥 कारिवडे विकास सेवा सोसायटी तज्ञ संचालक पदी अशोक माळकर यांची निवड..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* कारिवडे विकास सेवा सोसायटी तज्ञ संचालक पदी मा.श्री.अशोक रामकृष्ण माळकर ,भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, यांची निवड करण्यात आली.त्यावेळी कारिवडे विकास सोसायटी चेअरमन व सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले..यावेळी कारिवडे सोसायटी चेअरमन मा.श्री.महादेव माळकर,मा.श्री.रविंद्र ठाकुर,व्हा.चेअरमन,श्री.तुकाराम आमुणेकर,श्री.सोनु सावंत,श्री.टिळाजी जाधव,श्री.प्रविण कारिवडेकर,श्रीम.आनंदी घाडी,कारिवडे सोसायटी संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!