कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत २१ दिवसांचे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला प्रारंभ

 

सावंतवाडी, दि.२०:- शहरात २१ दिवसांचे सार्वजनिक गणपती पूजन केले जातात. सावंतवाडीत उभाबाजार मारुती मंदिर, वैश्यवाडा मारुती मंदिर, सालईवाडा गणेशउत्सव मंडळ असे तीन गणपती एकवीस दिवस असतात. आज सायंकाळी ७ वाजल्यापासून भव्य दिव्य अशा मिरवणूका शहरातून निघाल्या, विविध आकर्षक देखावे सुद्धा तयार करण्यात आले आहे. यावेळी मिरवणूक आणि देखावे पाहायला मोठी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!